अन्य बातम्या Wakad Crime News : हॉटेल बिल भरण्यासाठी दिलेल्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन 54 हजार खात्यातून काढले जानेवारी 12, 2021 भोसरी येथे एका हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत पिंपळे निलख येथे दुसरा प्रकार उघडकीस आला आहे.