Browsing Tag

ATM center

Wakad Crime : ताथवडे येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - ताथवडे येथे लाईगुडे कॉम्प्लेक्समध्ये असलेले एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे सव्वातीन वाजता घडली आहे.धर्मराज देशराज यादव (वय 46, रा. तोफखाना रोड, शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी…

Pimpri : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचारी, सुरक्षा रक्षकावर हल्ला

एमपीसी न्यूज - एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर आणि सुरक्षा रक्षकावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कोयत्याने वार करून पैशांची रिकामी बॅग हिसकावून पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.23) दुपारी साडेबाराच्या सुमारास…

Wakad : एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईतांना अटक; वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या पाचही जणांवर चोरी, घरफोडी, मारामारी, बेकायदेेशीर हत्यार बाळगणे, अशा प्रकारचे गंभीर…