Browsing Tag

atm snatched

Chinchwad: आयसीआयसीआय बँकेचे एटीएम पळवले; आज पहाटेची घटना

एमपीसी न्यूज- एटीएम मशीनला दोरखंड बांधून ओढून काढले आणि एटीएम पिकअपमध्ये टाकून पळवून नेले. ही घटना मंगळवारी (दि.9) पहाटे चिंचवडमधील थरमॅक्‍स चौक येथे आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली.थरमॅक्‍स चौक येथील नवमी हॉटेलजवळ आयसीआयसीआय…