Browsing Tag

ATM

RBI : आता युपीआय द्वारे जमा होणार एटीएम मधून बँक खात्यात पैसे

एमपीसी न्यूज - एटीएम मध्ये पैसे जमा करण्यासाठी आता डेबिट कार्डची (RBI)गरज भासणार नाही. कार्डलेस सुविधे प्रमाणेच आता युपीआय द्वारे एटीएम मधून खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहिती दिली.…

Pimpri: अनोळखी तरुणावर विश्वास ठेवणे पडले महागात, बँक खात्यावर 1 हजार भरण्याच्या बहाण्याने 24 हजार…

एमपीसी न्यूज -  अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे एका नागरिकाला (Pimpri)चांगलेच महागात पडले आहे. एटीएमद्वारे  1 हजार रुपये भरण्यासाठी दिले अन त्याने  बँक खातेच रिकामे केले. हा सारा प्रकार शुक्रवारी  (दि.22) पिंपरी येथे आंबेडकर चौक…

India News : तुम्ही आधार पीव्हीसी कार्ड काढले आहे का? मग जाणून घ्या सविस्तर….

एमपीसी न्यूज : सध्या बहुसंख्य जणांकडे जे (India News) आहे, ते नॉर्मल आधार कार्ड. ज्याची प्रिंट आऊट नॉर्मल कागदावर घेतलेली आहे. ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला लॅमिनेटही करतो. पण, काही दिवसांनी ते खराब व्हायला लागतं. कारण आधार कार्डचा…

Chikhali : चिखलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चिखली परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. ही घटना बुधवारी (दि. 24) पहाटे(Chikhali) उघडकीस आली.Pune : मी तुला दुखावलं, मला माफ कर… भावासाठी चिठ्ठी लिहून बहिणीचं टोकाचं पाऊलवरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर…

ATM : एटीएम सेंटरमध्ये पडलेल्या एटीएम कार्डवरून काढले दीड लाख रुपये

एमपीसी न्यूज - एटीएम सेंटरमध्ये (ATM) पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड पडले. ते कार्ड अनोळखी व्यक्तीने बदली करून दिले. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्डद्वारे एक लाख 43 हजार 297 रुपये काढून फसवणूक केली. हा प्रकार 14 मार्च…

Chinchwad Crime News : दुकानाच्या बाहेर एटीएम बसवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 10 लाखांची…

एमपीसी न्यूज - दुकानाच्या बाहेर एटीएम मशीन बसवून देतो, असा बहाणा करून एका व्यक्तीने व्यावसायिकाकडून 10 लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर एटीएम मशीन बसवून न देता फसवणूक केली. ही घटना डिसेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत बुडुख…

Sangvi Crime News :  तरुणाचा गेम वाजवण्यासाठी पिस्तूल खरेदी करायची म्हणून त्याने एटीएम फोडले

एमपीसी न्यूज - एटीएम फोडून पैसे मिळवू, त्यातून पिस्तूल खरेदी करू आणि आपल्यासोबत भांडण करणाऱ्या तरुणाचा गेम वाजवू, असा तरुणाने प्लॅन केला. त्यानुसार त्याने नवी सांगवी येथील अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला एटीएम…

Sangvi Crime News : जुनी सांगवी येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - जुनी सांगवीमधील लक्ष्मीनगर येथे असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम एका चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. शनिवारी (दि. 14) पहाटे सोमाटणे येथे देखील…

Wakad : एटीएममधील चीटिंगला प्रतिसाद मिळत नसल्याने ‘त्यांनी’ सुरू केली एटीएम कटिंग!;…

एमपीसी न्यूज - एटीएमच्या आसपास थांबून पैसे काढण्यासाठी येणा-या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून फसवणूक करायची. त्याचबरोबर कार्ड क्लोनिंग करून नागरिकांच्या खात्यामधून पैसे काढून घ्यायचे. कालांतराने नागरिक सावध…