Browsing Tag

atrocity

Akurdi Crime News : भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच, तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथील ओम फायनान्स येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा…

Osmanabad Crime News: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर आठ महिने वारंवार अत्याचार

एमपीसी न्यूज - उस्मानाबाद जिल्ह्यात  महिला आणि तरुणीवर लैंगीक अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका विवाहित तरुणाने एका तरुणीला फसवून  लैंगीक अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल…

Bhosari Crime Update: सोशल मीडियावरून मैत्री करत लग्नाचे अमिश दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर रिक्वेस्ट पाठवून तरुणीशी मैत्री केली तसेच तिला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित तरुणीने तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अ‍ॅट्रोसिटीचा…

Maval : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकाला अटक; विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास नानोली ( ता. मावळ)…

Dighi : बलात्कार आणि ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पोलीस शिपायाला अटक

एमपीसी न्यूज - आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच महिलेच्या वडिलांना व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी जवळीक करत शरीरसंबंध प्रस्थापित केला. त्यानंतर महिलेने लग्नाची मागणी केली असता तिला नकार दिला.…

Chakan : चाकूचा धाक दाखवून आजारी महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - आजारी असल्याने घरात झोपलेल्या महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे 23 मार्च 2019 रोजी सकाळी घडला. याबाबत 2 नोव्हेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात त्या इसमांविरोधात गुन्हा…

Hinjawadi : मावळच्या नायब तहसीलदारासह तलाठ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - मूळ कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून सातबाऱ्यावर चुकीची नोंद केली. फिर्यादी निम्न जातीतील असल्याने तेरा वर्षांपासून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. याप्रकरणी मावळचे तत्कालीन नायब तहसीलदार आणि तलाठ्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा…

Hinjawadi : राजीनामा दिल्यावरून कंपनीतील वरिष्ठांकडून जातीवाचक बोलणी; तिघांविरोधात ॲट्रॉसिटी

एमपीसी न्यूज - गाड्यांच्या विक्रीमधील बोनस न दिल्याने कंपनीतील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरून त्याच्या तीन वरिष्ठांनी त्याला जातीवाचक बोलणी केली. यावरून तीन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर…

Chakan : पाण्याच्या टाकीतून पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटी

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील सुपे गावात जिल्हा परिषदेने बांधलेल्या टाकीतून गावासाठी पाईपलाईन करण्यावरून ग्रामसभेत वाद झाला. यामध्ये तीन जणांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…