Browsing Tag

Attack a friend

Hadapsar Crime News : तंबाखू देण्यास नकार देणाऱ्या मित्रावर शस्त्राने वार

एमपीसीन्यूज : तंबाखू मागितल्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसरमधील साहू नगरात हा प्रकार घडला आहे. फक्त तंबाखू मागितल्याच्या कारणावरून राग आल्यामुळे एकाने मित्राला बडवून काढत त्याच्या डोक्यात…