Browsing Tag

attack by infamous gang Kale kachhewala

Suresh Raina : सुरेश रैनाच्या काकांची हत्या झाल्याची माहिती 

एमपीसी न्यूज - भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला आहे. कारण त्याच्या काकांची हत्या झाली असल्याची माहिती आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश…