Browsing Tag

Attack on one

Wakad: किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी; एकावर वार, परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री वाकड येथे घडली आहे.निलेश दिलीप भोईटे (वय…