Browsing Tag

Attack on youth in old rivalry

Nigdi News : जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, दहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणातून कोयत्याने वार करत दगड व विटा मारून तरुणाला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.23) यमुनानगर येथील अपंग शाळेसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.याप्रकरणी जखमी तरुण अख्तर ऊर्फ…