Browsing Tag

attack on youth

Walhekarwadi Crime News : मोबाईल फोन हिसकावणाऱ्यांना प्रतिकार करणाऱ्या तरुणावर हल्ला; तरुण जखमी

एमपीसी न्यूज - तीन चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री सव्वा आठ वाजता वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे…

Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर तिघाजणांनी धारदार शस्त्राने वार केले. ही घटना थेरगाव येथे मंगळवारी (दि. 26) रात्री घडली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नन्या ऊर्फ सौरभ माळवदकर (रा.…

Talegaon: किरकोळ भांडणातून तरुणावर शस्त्राने वार

एमपीसी न्यूज- किरकोळ भांडणाच्या कारणावरून तरुणावर सुरीसारख्या धारदार शस्त्राने वार करुन एकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.26) रात्री पावणे अकरा वाजता मावळ तालुक्यातील आंबी गावात घडली.गोपाळ ताराचंद देवनारे (रा. आंबी,…

Nigdi: पूर्ववैमनस्यातून दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. एकाला कोयत्याने तर दुसऱ्या तरुणाला दगडाने मारण्यात आले आहे. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे निगडी येथील अंकुश चौक,…