Browsing Tag

Attack the young man with a machete; Attempted to kill with sword

Hinjawadi News : तरुणावर कु-हाडीने वार; तलवारीने मारण्याचा प्रयत्न, गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून एका तरुणावर कु-हाडीने वार केले. त्यानंतर तलवारीने मारण्याचा प्रयत्न करून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 16) विनोदेवस्ती, वाकड येथे घडली. याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…