Browsing Tag

attack

Pune : नाना पेठेत तरुणावर कोयत्याने वार, चार जण अटकेत

एमपीसीन्यूज : पूर्वीच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नाना पेठेत हा प्रकार घडला.अक्षय लक्ष्मण शितोळे (वय 24), मुनाफ रियाज पठाण (वय 23), अक्षय दशरथ…

Pimpri : खूनी हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादम्यान आज शनिवारी (दि.11) मृत्यू झाला. बुधवारी (दि. 8) लिंक रोडवरील पत्राशेड येथे ही घटना घडली होती.…

Chinchwad : विनाकारण दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून दोघांवर विनाकारण कोयत्याने वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री बिजलीनगर येथे घडली. ह्रषीकेश अशोक पाटील (वय 20, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.…

Chinchwad : राज्यात पोलिसांवर 22 दिवसात 72 हल्ले; 161 जणांना अटक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात मागील 22 दिवसात पोलिसांवर 72 हल्ले झाले आहेत. यामध्ये एकूण 161 जणांना अटक करण्यात आली आहे. समाजाच्या रक्षकावर अशा प्रकारे हल्ले होत असल्याने पोलिसांचे देखील काही प्रमाणात मानसिक खच्चीकरण होत आहे. पण तरीही…

Moshi : पूर्ववैमनस्यातून एकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी सोसायटीमधील एकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री शिवाजीवाडी, मोशी येथे घडली.बद्रीनारायण जगन्नाथ काकडे (वय 31), हनुमंत मुरलीधर भोर (वय 30) आणि आयुष इमाम…

Dehuroad : पूर्ववैमनस्यातून चौघांचा तरुणावर खूनी हल्ला!

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून एका तरुणावर खूनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी साडेचारच्या सुमारास विकासनगर, देहूरोड येथे घडली.प्रशांत कैलास भालेराव (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.…

Chikhali : किरकोळ कारणावरून चार जणांवर चाकूने वार; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पॅसेजमध्ये पाय पसरून बसणाऱ्यास पाय बाजूला घेण्यास सांगितले. या किरकोळ कारणावरून एका तरुणाने चार जणांवर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजता घरकुल चिखली येथे घडली.राजेंद्र बारकू पाटील (वय 42, रा.…

Pimpri : कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांचा मोठा आर्थिक व्यवहार; दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज - "कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यामागे मुख्य सूत्रधार भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि पांडुरंग बाळासाहेब साने हे आहेत. या प्रकरणात पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे…