Browsing Tag

Attempt of Murder

Bhosari : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणावर सत्तुरने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी शांतीनगर, भोसरी येथे घडली.अनिल साहेबराव गायकवाड (वय 27) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Pimpri : महाविद्यालयीन तरुणावर भरदिवसा चाकूने वार

एमपीसी न्यूज - कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून जात असताना तरुणावर एकाने चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन फेब्रुवारी रोजी…

Khadki : मूल होत नाही म्हणून पतीने केले पत्नीवर भर रस्त्यात कोयत्याने वार

एमपीसी न्यूज- खडकी बाजारात आज, मंगळवारी सकाळी थरारक घटना घडली. भर रस्त्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर कोयत्याने वार केले.प्राथमिक माहितीनुसार मूल होत नाही या कारणावरून पतीने हे कृत्य केले. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

Hinjwadi: प्रियकराने तरूणीचे सोशल मिडियावर टाकले अश्लील फोटो, गळा दाबून खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. तरुणीच्या मोबाईलमधील इतर मुलांचे फोटो पाहून चिडलेल्या प्रियकराने तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा दाबून बेशुध्द करत तिच्या मोबाईलवरून अश्लील…

Bhosari : रक्षाबंधनानंतर वेळेत घरी न आल्यामुळे पतीकडून पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी माहेरी गेलेली महिला कार्यक्रमानंतर लवकर घरी आली नाही. या कारणावरून चिडलेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार केले. तसेच शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास…

Wakad : बाथरूमचा दरवाजा तोडल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - दोन दिवसांपूर्वी बाथरूमचा दरवाजा तोडण्यावरून दोन जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. त्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री साडेआठच्या सुमारास कस्पटेवस्ती वाकड येथे घडली.भूषण उत्तम सुरवसे…

Nigdi : एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करताना एकमेकांकडे बघितले असल्याच्या कारणावरून दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील शेतकरी मळा हॉटेलसमोर घडली.ज्ञानेश्वर मारुती कदम (वय 24, रा.…

Chikhali : घरगुती कारणावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - घरगुती कारणावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी पावणेतीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.जयश्री सुरेश गोसावी (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे…

Pimpri : किरकोळ कारणावरून तरुणावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून चार जणांनी मिळून तरुणावर ब्लेडने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) रात्री सव्वाआठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.सागर विशाल पवार (वय 20, रा. पिंपरी) असे…

Pimpri : मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणावर वार

एमपीसी न्यूज- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत नाचत असताना पूर्वीच्या वादातून एकावर वस्तऱ्याने वार केले. रविवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास पिंपरीतील गणेश हॉटेलजवळ ही घटना घडली.अनिकेत बापू सरोदे…