Browsing Tag

Attempt to break into Axis Bank ATM at Somatane

Maval News : सोमाटणे येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (दि. 14) रात्री पावणे दोन ते सकाळी साडेसातच्या दरम्यान मावळ तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत शिरगाव रस्त्यावर घडला. सहाय्यक…