Browsing Tag

attempt to murder

Chikhali Crime News : मायलेकाचा सावत्र मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न  

एमपीसी न्यूज - कबुतर उडवल्याच्या कारणावरून माय लेकाने सावत्र मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली येथे गुरुवारी (दि.4) साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आईसह मुलगा व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

Pimpri Crime News : पोलिसात तक्रार दिली म्हणून अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - व्याजाच्या पैशांवरून झालेल्या भांडणाची फिर्याद पोलिसात दिली. त्यावरून पोलिसात तक्रार देणा-याच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 8) पहाटे सहा वाजता पिंपरी गावातील नव महाराष्ट्र शाळेजवळ घडली.…

Wakad : किरकोळ भांडणातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ भांडणाच्या कारणावरून तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 19) पहाटे थेरगाव येथे घडली.पंकज धनु सिंग असे जखमी तरुणाचे नाव आहे. रुपेश विजय…

Chikhali : ‘दुचाकी वेळेत आणून का दिली नाही’ असे विचारल्यावरून एकावर वार

एमपीसी न्यूज - ओळखीच्या तरुणाला काही कामासाठी दुचाकी दिली. ती त्याने वेळेत आणून दिली नाही. दुचाकी वेळेत का आणून दिली नाही? अशी विचारणा करणा-या दुचाकीच्या मालकावर तिघांनी मिळून कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 3) सायंकाळी साडेसातच्या…

Bhosari : तरुणाचे अपहरण करून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -मित्राला मारल्याच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. तरुणाला निर्जनस्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री सव्वादहाच्या…