Browsing Tag

aundh news

Aundh : राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळेला भेट

एमपीसी न्यूज - राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आणि संवाद कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.…

Aundh : मातृसेवा सेवाभावी संस्थेत आजी-आजोबांनी लुटला दहीहंडीचा आनंद

एमपीसी न्यूज - गोकुळ अष्टमी निमित्त (Aundh) गुरुवारी (दि.7) औंध येथील मातृसेवा वृद्धाश्रमात आजी-आजोबांची दहीहंडी तेथील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहत साजरी केली. यामुळे रोजच्या आयुष्यात असणारा एकटेपणा ते काही काळ का असेन पण विसरून गेले…

Aundh News: कर्जात बुडल्याने आयटी इंजिनिअरने स्वत:सोबत पत्नी आणि मुलाची केली हत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका आय टी इंजिनिअरने पत्नी आणि मुलाचा खून करून (Aundh News) स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना 15 मार्च रोजी घडली होती. या आत्महत्येमागचे कारण समोर आले आहे. कर्जामध्ये बुडाल्याने आय टी इंजिनिअरने…

Aundh News : पत्नी आणि मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज -पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या पत्नी आणि मुलाचा खून करून (Aundh News) पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पती आणि पत्नी उच्चशिक्षित असून हे टोकाचे पाउल का उचलले याबाबत अद्यापपर्यन्त माहिती समोर आली नसून या घटनेमुळे औंध…

Sangvi : पोलिसांनाचा धक्काबुक्की करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक

एमपीसी न्यूज – सांगवी वाहतूक पोलिसांची (Sangvi) नाकाबंदी सुरु असताना एका परदेशी नागरिकाने थेट पोलिसांशी हुज्जत घालत त्यांनाच धक्काबुक्की केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून हा प्रकार शनिवारी (दि.28) सकाळी औंधकडून सांगवी फाटयाकडे…

Aundh News: औंध येथे ‘काव्य अटल’ उपक्रम उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - माजी पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त 'काव्य अटल' उपक्रमांतर्गत त्यांच्या 'मेरी इक्यावन्न कवितांए' हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे अभिवाचन आणि प्रदर्शन औंध येथे माजी…

Aundh News : जागतिक एड्स दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स संस्था व जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय पुणे यांच्या वतीने 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत एड्स संबधित माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार…