Browsing Tag

Auto Riksha Driver

Pimpri: चालक बघून हसल्याने तरूणीची रिक्षातून उडी

एमपीसी न्यूज - रिक्षातून प्रवास करत असताना तरूणीकडे बघून रिक्षा चालक हसत असल्यामुळे तिने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, चालकाने रिक्षा न थांबवल्याने घाबरलेल्या तरूणीने रिक्षातून उडी मारली. ही घटना पिंपरीतील अजमेरा येथे नुकतीच…

Moshi : रस्त्यात रिक्षा थांबवल्याचा जाब विचारणा-या प्रवाशाला चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत ग्राहकाने विचारणा केली. यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली.नारायण भाऊराव चावरे (वय 49, रा. शिवाजीवाडी, पुणे), असे…

Bhosari : ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षामध्ये विसरलेला 26 हजारांचा ऐवज प्रामाणिक रिक्षाचालकाने केला परत

एमपीसी न्यूज - प्रवासादरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे असा 26 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. प्रामाणिक रिक्षाचालकाने ती बॅग पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार करत…

Pimpri : खुले रिक्षा परमिट देणे बंद करा, छावा मराठा संघटनेची आरटीओकडे मागणी

एमपीसी न्यूज- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देण्यात येत असलेल्या खुल्या परमिटमुळे रिक्षा चालकांचा धंदा कमालीचा कमी झाला आहे. खुले परमिट असेच सुरू राहिल्यास कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे…

Bhosari : प्रवासी घेण्याच्या कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून रिक्षाचालक तरुणाला मारहाण केली. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ब्लक शर्प आर्क वेअडोरा सर्व्हिसेस कंपनीसमोर…

Hinjwadi: रिक्षा चालकाने प्रवाशाला लुबाडले

एमपीसी न्यूज - रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षातील प्रवाशाचा मोबाईल व रोकड असा 30 हजार रूपयांची लुबाडणूक केली. ही घटना वाकड येथील भुमकर चौकात गुरूवारी दुपारी (दि.14)चार वाजता घडली.दिपू छोटेलाल वर्मा (वय 34, रा. बंटी साखरे चाळ,…

Pune : प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केले रिक्षात विसरलेले पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज- रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाकडून विसरलेले पाच लाख रुपये रिक्षाचालकाने संबंधित प्रवाशाला परत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल या रिक्षाचालकांचा कोंढवा पोलिसांनी विशेष सत्कार केला. मारुती दगडू वाघमारे असे या प्रामाणिक…