Browsing Tag

Award

Pune : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे स्मारक होण्यापेक्षा अध्यासन व्हावे -डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज - लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे स्मारक होण्यापेक्षा अध्यासन व्हावे. हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे मत संत साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. लावणीचे अनेक प्रकार आहेत. पठ्ठे बापूरावांच्या नावाने…

Pimpri : एकसष्ठीनिमित्त मानव कांबळे यांचा 12 मार्चला भव्य नागरी सत्कार

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते 12 मार्चला करण्यात येणार आहे.…

Talegaon Dabhade : जुन्नरच्या शिवनेर प्रतिष्ठानचा ‘आदर्श माता पुरस्कार’ सुलोचना खांडगे,…

एमपीसी न्यूज - जुन्नर येथील शिवनेर प्रतिष्ठान संचालित राजाराम पाटील वृध्दाश्रमाच्या वतीने दिला जाणारा 'आदर्श माता पुरस्कार' यंदा तळेगाव येथील सुलोचना खांडगे, शांताबाई काकडे यांना जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनी त्यांना मान्यवरांच्या हस्ते…

Pimpri : ‘व्हायब्रंट एचआर’च्या पुरस्कारांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वितरण

एमपीसी न्यूज - 'व्हायब्रण्ट एचआर' ही औद्योगिक क्षेत्रात मानव संसाधन आणि प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संघटना असून (दि.१५) रोजी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सामाजिक कार्यात…

Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राला ‘ग्रीन हॉस्पिटल’…

एमपीसी न्यूज - असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दिल्ली यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान…

Pimpri : शहरातील विविध कामगार संघटनांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील पवना सोशल फौंडेशनच्या वतीने भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिना निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगार संघटना आणि कामगारांना रावबहादूर नारायण…

Pune : नॅशनल फार्मास्युटिकल कॉंग्रेसमध्ये फातिमा मुजावर यांना पारितोषिक

एमपीसी न्यूज- चेन्नई येथे झालेल्या नॅशनल फार्मास्युटिकल कॉंग्रेसमध्ये झालेल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धत फातिमा मुजावर यांना विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.फातिमा मुजावर या महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना…

Chinchwad : दिगंबर रौंधळ यांना ‘श्याम’ तर कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांना साने…

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने देण्यात येणारा 'श्याम' पुरस्कार यंदा पुणे महसूल विभागाचे उपनिबंधक दिगंबर रौंधळ यांना तर कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांना साने गुरुजी श्रम…