Browsing Tag

Balasaheb Nevale

Vadgaon Maval : मावळ तालुका भाजपचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर निषेध मोर्चा

एमपीसी न्यूज- सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे ऐकून सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी सहकार कायदा मोडीत काढण्याचे काम चालू केल्याचा आरोप करून या निषेधार्थ मावळ तालुका भाजपच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालयावर गुरूवारी निषेध मोर्चा काढण्यात…

Maval : राष्ट्रवादी पक्षातील नेवाळे समर्थकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याने रोज कोणीतरी भाजपावासी होत आहेत. नाणे मावळ राष्ट्रवादीचे नेते पंचायत समितीचे माजी सदस्य हरिश कोकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल…

Maval : मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार हद्दपार करतील – बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही धोरण राहिलेले नाही. केवळ पैशाचे जीवावर भाजपने टाकून दिलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमधून हद्दपार करण्याचे काम मतदार या…

Maval : बाळासाहेब नेवाळे व दत्तात्रय शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक बाळासाहेब नेवाळे आणि मावळ पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…

Maval : कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा बाळासाहेब नेवाळे यांचा निर्णय

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे राजीनामे मागे घेऊन बाळासाहेब नेवाळे यांनी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय व्हावे म्हणून समर्थक कार्यकर्त्यांनी नेवाळे यांच्या घरासमोर ठिय्या देऊन त्यांची मनधरणी…

Maval : बाळासाहेब नेवाळे यांचा मावळच्या सक्रिय राजकारणाला रामराम

एमपीसी न्यूज - मावळात पैशापुढे माणूस व राष्ट्रवादी पक्ष हारला आहे. ज्या पक्षाला धोरण तत्व व विचार राहिला नाही. त्यांच्या सोबत राहणे क्लेशदायक असल्याने यापुढे सक्रिय राजकारणाला रामराम करण्याचा निर्णय मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे…

Lonavala : दोन हजार समर्थकांसह बाळासाहेब नेवाळे यांनी ‘राष्ट्रवादी’ला ठोकला रामराम!

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी पक्षाचे वर्षानुवर्षे तन-मन-धनाने काम करुन देखील राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारत भाजपातील बंडखोराला उमेदवारी जाहिर केल्याने नाराज झालेले मावळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक…

Lonavala : ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाने मावळच्या ग्रामीण भागाचा विश्वासघात केला…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळच्या ग्रामीण भागाचा विश्वासघात केला आहे, असा संतापजनक हल्लाबोल राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब नेवाळे यांनी केला आहे.गेली 20 वर्षे पक्ष सांगेल ते काम करत ग्रामीण भागात राष्ट्रवादी…

Vadgaon Maval : सहकारामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट- बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज- सहकारामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली आहे. सहकारी संस्थांनी पतपुरवठा केल्याने अनेक कुटुंबे उभी राहिली आहेत. कर्जदार सभासदांनी नियमित कर्ज फेडणे गरजेचे आहे असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक…

Talegaon Dabhade : असवले इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधु मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कुलच्या विस्तारित इमारतीचे उद्‌घाटन आमदार संजय बाळा भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब…