BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Bandgarden police station

Bhosari : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पत्नीला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भीमराव देशमुख यांच्यासह त्यांच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली येथे गुन्हा दाखल करण्यात…

Pune – घरकाम करणा-या महिलेनेच वृद्धेस गुंगीचे औषध देऊन साडेनऊ लाखांचा ऐवज केला लंपास

एमपीसी न्यूज - वृद्धेस गुंगीचे औषध देऊन घरकाम करणा-या महिलेनेच घरातील साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.3) दूपारी 12 ते सायंकाळी 7 च्या दरम्यान कॅम्प येथील फिर्यादीच्या घरी घडली आहे.याप्रकरणी आबान…