Browsing Tag

Baner

Baner: दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्रावाचा(Baner) मृत्यू झाला आहे. हा अपघात बँगलोर-मुंबई महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि.15) झाला आहे.लक्ष्मीकांत बेचन विश्वकर्मा (वय 54 रा.शेरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे…

Baner: शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची 35 लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज -  शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने (Baner)महिलेकडून सुरुवातीला 31 लाख 60 हजार रुपये घेतले. त्यानंतर गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी आणखी चार लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 22 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत…

Baner: बाणेर येथे घरफोडी करणाऱ्याला मुंबईतून अटक, चतु:शृंगी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - बाणेर येथील सकाळनगर भागात भरदिवसा (Baner)घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.महम्मद रईस अब्दुल आहद शेख (वय 37, रा. मालवणी, मुंबई) आणि महम्मद रिझवान हनीफ शेख (वय 33, रा…

Baner : ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची 44 लाख रुपयांची…

एमपीसी न्यूज - पार्टटाइम जॉबमध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास ( Baner ) चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची सुमारे 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाणेर परिसरात 15  ते 20 जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला.…

Baner : रन फॉर अमृतकाल स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - युवा उद्योजक आणि माजी  नगरसेवक सनी विनायक निम्हण ( Baner) यांच्या वाढदिवसानिमीत्त (20 फेब्रुवारी)सोमेश्वर फौंडेशनच्या वतीने आयोजित सुपर सनी विक” पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेत धुलदेव घागरे, अर्चना आढाव,…

Pune : वादविवाद स्पर्धेत मिहीर आपटे व मिहीर भातलवांडे यांना यश

एमपीसी न्यूज - द ऑर्किड स्कूल हिस्ट्री क्लब, बाणेर आणि (Pune) क्वांटम फाउंडेशनच्या स्व. श्री प्रकाशचंद्र सुराणा मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 9वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाशी संबंधित वाद विवाद स्पर्धेचे…

Hinjawadi : दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून अपघात; तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी रस्ता दुभाजकाला (Hinjawadi) धडकल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दुचाकी चालकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.9) पहाटे पुणे मुंबई…

Pune Breaking : धक्कादायक! पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना खोदकामात आढळले ग्रेनेड

एमपीसी न्यूज : पुण्यातील बाणेर परिसरात (Pune Breaking) खोदकाम करत असताना  ग्रेनेड आढळून आले. मेट्रोचे काम सुरू असताना मेट्रो प्रशासनाला विविध प्रकारचे ग्रेनेड सापडले आहेत.Alandi : अवैध दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापाहे काम एका…

Baner : महामार्गालगत असलेल्या फर्निचर मॉलवर अतिक्रमणाची कारवाई; लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज - कात्रज-देहूरोड बाह्यवळण (Baner) मार्गावर बाणेर येथे अनधिकृतपणे थाटलेल्या फर्निचरच्या आलिशान दुकानांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. यामध्ये अनेक दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत सविस्तर…

Baner : मानसिक आजारातून विहिरीत उडी मारुन युवकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत ( Baner ) युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. 3 नोव्हेंबर रोजी)  रात्री 12.30 च्या दरम्यान घडली .या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त…