Browsing Tag

bank loan

Maval : वडगाव मावळ न्यायालयात आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये दोन कोटी रुपयांची वसुली

एमपीसी न्यूज - विधी सेवा समीती (ता. मावळ, जि. पुणे) यांच्या वतीने वडगाव मावळ न्यायालयात आयोजित 'राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये विविध खटल्यांमध्ये पक्षकारांच्या संमतीने तडजोड करून सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली.…

Nigdi : बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेतील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आकुर्डी येथील बॅसीन कॅथॉलिक कॉ-ऑप बँक येथे 17 डिसेंबर ते 19 जानेवारी या दरम्यान घडला. याप्रकरणी…

Bhosari : कर्जाच्या आमिषाने महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल साडे बारा लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (दि. 27) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिता राजेश पासवान (वय 30, रा. हनुमाननगर, भगतवस्ती, भोसरी)…

Pune : कागदपत्रांचा गैरवापर करून बॅंकेतून परस्पर कर्ज काढून तरुणाची 9 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -कागदपत्रांचा गैरवापर करून बॅंकेतून परस्पर कर्ज काढून 9 लाखांची फसवणूक केल्याची घटना एका तरुणासोबत घडली. याप्रकरणी सचिन शिंदे (वय 26, रा. गोरेगाव, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी…