BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Bank of Maharashtra

Pune : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्जमेळा उत्साहात; बँक ऑफ महाराष्ट्र मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आव्हानांच्या युगात माणसाला आपल्या गरजा पूर्ण करणे अवघड झाले आहे. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मदतीचा आणि सहकार्याचा लाभ देऊ इच्छिते, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहाप्रबंधक एच. ए. माजिरे…

Chakan : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाईट शाखेत दरोड्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील पाईट येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेची भिंत पाडून बँकेत प्रवेश करून स्ट्रॉंगरूममध्ये प्रवेश केला. मात्र, चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. ही घटना…

Pune : डी एस के प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेणार 

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक…

Pune : कार्यरत कार्यक्षमता अधिक वाढवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे पाऊल

एमपीसी न्यूज - आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये कायाकल्प (टर्न-अराऊंड) धोरणाचा एक भाग म्हणून घेतलेल्या निर्णयानुसार शाखांची संख्या तर्कशुद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुनी असणार्‍या बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष…

Pune : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील ‘या’ शाखा होणार बंद

एमपीसी न्यूज- शहरी भागातून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने बँक ऑफ महाराष्ट्रने देशभरातील 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात एकूण 1900 शाखा आहेत. यापैकी महाराष्ट्राच्या शहरी भागातील 35 शाखा लवकरच बंद करण्यात…