Browsing Tag

bank of Mula river

Pimpri : मुळा नदी काठच्या वृक्षांची वृक्षप्रेमी रविवारी करणार गणना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येत असून त्यात 1 हजारपैकी 350 झाडे बाधित होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, गुगलवर जास्त झाडे दाखवत असल्याचा दावा करत शहरातील वृक्षप्रेमी नागरिक…