Browsing Tag

bank

Pune News: महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव राजू नरपांडे यांनी काढले आहेत. राज्य…

Mumbai News : वीजबिलांचे दरमहा 10 हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊंस’

एमपीसी न्यूज – महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे 10  हजार 500 धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह…

Pune Unlock : पुण्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता; उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व…

एमपीसी न्यूज - पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर आज गेल्या 24 तासात अवघे 180 रुग्ण समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून व्यापारी वर्गाला मोठा दिलासा देण्यात आला आहे.नवीन…

Bhosari : खोट्या नोटा बँकेत जमा करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लाखो रुपये बँकेत जमा करत असताना त्यामध्ये काही खोट्या नोटा मिसळून जमा करत असताना एकजण मिळून आला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कासारवाडी शाखेत घडली आहे.बँकेचे मुख्य…

Vadgaon Maval : शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज

( प्रभाकर तुमकर )एमपीसी न्यूज - सध्या 'करोना' विषाणूचे संकट देशातील प्रत्येकासमोर आहे. यातच आर्थिक वर्षाची अखेर, 'कोरोना'ला अनुसरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊन केल्याचे जाहीर केले आहे. पण, बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां…

Pimpri: ‘येस’ बँकेत पैसे अडकल्याने विरोधक आयुक्तांना घेरणार; महासभेसमोर प्रश्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी क्षेत्रातील 'येस' बँकेसोबत आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला होता का?, बँक आर्थिक संकटात जात असताना महापालिकेने पैसे काढण्यासाठी काय पाठपुरावा केला का? असे विविध…

Pimpri : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचारी, सुरक्षा रक्षकावर हल्ला

एमपीसी न्यूज - एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर आणि सुरक्षा रक्षकावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कोयत्याने वार करून पैशांची रिकामी बॅग हिसकावून पोबारा केला. ही घटना सोमवारी (दि.23) दुपारी साडेबाराच्या सुमारास…