Browsing Tag

Baramati police

Baramati Crime News: प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा दिराच्या मदतीने खून

एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने दिराच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील एका गावातून उघडकीस आला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रामदास विठ्ठल महानवर (वय 27) असे…

Baramati Crime News : क्रूरता ! सहा महिन्याच्या बालिकेला पाण्यात बुडवून ठार मारले

एमपीसीन्यूज : एका सहा महिन्याच्या चिमुरडीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारण्यात आले. आज, बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Baramati Crime : सातारा व सांगली येथे विक्रीसाठी आंध्रप्रदेशातून आणलेला 312 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - आंध्र प्रदेशमधून सातारा व सांगली येथे विक्रीसाठी आणलेला 312 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. बारामती पोलिसांनी सोमवारी (दि.21) रात्री ही कारवाई केली आहे. याप्रकरणी विजय…

Baramati: संतापजनक! पैशांसाठी सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला काढलं घराबाहेर!

एमपीसी न्यूज - माहेरहून दोन लाख रुपये घेऊन यावेत यासाठी सासू-सासर्‍यांनीच सहा महिन्यांच्या गर्भवती सुनेला घरातून बाहेर काढले. 24 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून पती आणि सासू-सासरे यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस…

Baramati : कळशी आणि हंड्यांमध्ये लपवलेला एक लाखाचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज : बारामती शहरातील अनंतनगर येथील एक गल्लीत गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एका घरातून कळशी आणि हंड्यांमध्ये जपून ठेवलेला एक लाख रुपये 3 किलो 225 ग्रॅम गांजा जप्त…

Baramati: लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने केली तिघांना शिक्षा

एमपीसी न्यूज - बारामती तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे पालन न केल्याबाबत न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची…

Pune : बारामतीत सीआरपीएफच्या जवानाला पोलिसांची मारहाण

एमपीसी न्यूज - बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अशोक इंगवले या सीआरपीएफच्या जवानाने केला. केवळ मारहाणच नाही तर हातात बेड्या घालून लॉकअपमध्ये ठेऊन अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही इंगवले यांनी केला.…