Browsing Tag

Baramati

Pune: चोर आले अन् घरातील भांडे, साड्या घेऊन गेले

एमपीसी न्यूज- बारामती तालुक्यात चोरट्याने उच्छाद मांडला असून उंडवडी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून साड्या, पितळेची भांडी, रोख रक्कम असा एकूण सहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्रशांत साळुंखे यांनी फिर्याद दिली असून बारामती…

Pune: वॉशिंग सेंटर करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- वॉशिंग सेंटरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासू-सासरे, पती आणि इतर सात जणांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 32 वर्षीय विवाहितेने फिर्याद…

Baramati : खुद्द शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना भरवला केक;व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना केक भरवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे या स्वतः पवारांना आग्रह करून मुंडे…

Baramati: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार, तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- एका 20 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरोधात तर फिर्यादी मुलीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्या तरुणाच्या आई विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Baramati: फेसबुकवर महिलांशी आधी मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग; आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज- महिला आणि मुलींना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर त्यांचे अश्लील छायाचित्र तयार करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाला बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप सुखदेव हजारे (वय 29) असे या…

Baramati: पत्त्याच्या क्लबवर पोलिसांचा छापा, 33 जणांना अटक

एमपीसी न्यूज- पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून पत्ते खेळणाऱ्या 33 जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून सात वाहनांसह दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील…

Pimpri: कोरोनाचा कहर, मात्र पालकमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र शहरात अद्यापर्यंत फिरकले देखील नाहीत. केवळ पुण्यात बैठक घेतात. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शहरात एकदाही न आलेल्या अजित…

Pune : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करा; केंद्रीय पथकाची बारामती प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा. तसेच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी, संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर द्या . प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा,…

Pune : केंद्रीय पथकाची बारामतीला भेट; पथकाकडून ‘बारामती पॅटर्न’चे कौतूक

एमपीसी न्यूज - कोरोनावर मात करण्‍यासाठी राबविण्‍यात येणारा   ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत केंद्रीय पथकाने व्‍यक्‍त केले. आज, गुरुवारी (दि. 23) बारामती येथे केंद्रीय पथकातील डॉ. अरविंद अलोणी व डॉ. पी.के.सेन यांनी भेट…

Pune : ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी ‘बारामती पॅटर्न’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी…

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात 'बारामती पॅटर्न'ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या…