Browsing Tag

Bavdhan news

Hinjawadi : वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणत तरुणाला विटेने मारहाण

एमपीसी न्यूज - आजच्या आधुनिक युगात आप्तेष्टांचे वाढदिवस,घरातील थोर माणसांचे अभीष्टचिंतन सोहळे उस्फूर्तपणे साजरे होतात. पण कधीकधी आपण आपल्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा वाढदिवस आनंदी मनाने साजरा करण्यास जातो तेव्हा कोणीतरी…

Bavdhan : ‘भीम फेस्टिवल’ला प्रतिसाद

एमपीसी न्यूज -  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, अखिल बावधन विकास प्रतिष्ठान व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त चार दिवसीय 'भीम…

Bavdhan : ओएलएक्स वरील साहित्य खरेदीच्या बहाण्याने तीन लाख 32 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्स वरील (Bavdhan Fraud) फर्निचर विक्रीची जाहिरात पाहून ते खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 3 लाख 32 हजार 995 रुपयांची फसवणूक केली. ही घटना रविवारी (दि. 3) बावधन येथे घडली. अरुण हनुमंत कुलकर्णी (वय 56, रा.…

Bavdhan : गावठी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या(Bavdhan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) बावधान येथे करण्यात आली. पोलीस अंमलदार रवी पवार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस (Bavdhan)ठाण्यात फिर्याद…

Hinjawadi : 15 मिनिटात कामे केली नाही म्हणून पतीने आवळला पत्नीचा गळा

एमपीसी न्यूज - मी दिलेली कामे 15 मिनिटात कर म्हणत (Hinjawadi) पतीने मारहाण करत पत्नीचा गळा दाबला. हा धक्कादायक प्रकार  बावधन येथे मंगळवारी(दि.6) घडला. याप्रकणी पीडित पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून  पती विरोधात गुन्हा…

Bavdhan : महिलेवर लैगिंक अत्याचार करत केली 17 लाखांची फसणूक

एमपीसी न्यूज – महिलेवर लैगिंक अत्याचार करत तिची 17 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 2017 ते 22 मार्च 2023 या कालावधीत बावधन (Bavdhan) येथे घडला आहे. महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विजयसिंग…

Bavdhan News : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; लग्न करून दिले सोडून

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीसोबत (Bavdhan News) प्रेमसंबंध केले. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यात मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. तिने पोलिसात तक्रार करू नये यासाठी त्याने तिच्याशी लग्न केले आणि नंतर संपर्क…

Bavdhan News : भर दिवसा घरातून 65 ग्रॅम वजनाचे दागिने अन साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - बावधन खुर्द येथून भर दिवसा घरफोडी करत चोरट्यांनी 65 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरून नेले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत मारिगोल्ड रोडवरील साई व्हिला या सोसायटीत घडली.…

Bavdhan News : अभ्यासिकेतून परतत असताना रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bavdhan News : अभ्यासिकेतून परतत असताना रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग;Bavdhan News: A minor girl was molested by a rickshaw puller while returning from study

Bavdhan News : दोरीने गळा आवळून इसमाचा खून, गोणीत भरुन मृतदेह फेकला नाल्यात

एमपीसी न्यूज - नायलॉनच्या दोरीने गळा आवळून अनोळखी इसमाचा खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीत भरुन नाल्यात फेकून दिला. गणेश वजन काटा, बावधन येथील नाल्यात रविवारी (दि.17) सायंकाळी 6.15 वा. हा मृतदेह आढळला.  खून…