Browsing Tag

Bavdhan

Bavdhan : अनुसुचीत जातीच्या शेतकऱ्याची जमीन हडपून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोघांवर…

एमपीसी न्यूज -  एका 53 वर्षीय अनुसुचित शेतकऱ्याची जमीन बेकायदेशीररित्या ( Bavdhan) हडपून ती परस्पर भाडेतत्वावर देऊन शेतकऱ्यालाच  धमकी दिली आहे. याप्रकरणी दोघांवर फसवणूक व ॲट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार ऑगस्ट 2023…

Bavdhan : ओएलएक्स वरील साहित्य खरेदीच्या बहाण्याने तीन लाख 32 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ओएलएक्स वरील (Bavdhan Fraud) फर्निचर विक्रीची जाहिरात पाहून ते खरेदी करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 3 लाख 32 हजार 995 रुपयांची फसवणूक केली. ही घटना रविवारी (दि. 3) बावधन येथे घडली.अरुण हनुमंत कुलकर्णी (वय 56, रा.…

Pune: आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटची माहिती देऊन दोन कंपन्यांच्या आयपीओ (Pune)मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 नोव्हेंबर 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बावधन येथे घडली.आकाश विजय…

Bavdhan : सुनेने खाऊ घातली रासायनिक पावडर; सासऱ्याची प्रकृती बिघडली

एमपीसी न्यूज - सासऱ्याला सुनेने मोलिव्हेनम हे रासायनिक घटक असलेले (Bavdhan) आणि इतर पावडर जेवणात दिली. त्यामुळे सासऱ्याची प्रकृती बिघडली. याप्रकरणी सासऱ्याच्या फिर्यादीवरून सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pimpri : आंतरराष्ट्रीय किक…

Hinjawadi : विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवून (Hinjawadi )घेण्याच्या बहाण्याने एका टोळक्याने व्यक्तीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 11 नोव्हेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत बावधन, पुणे येथे घडला.केदार चंद्रशेखर मोहिरे…

Bavdhan : दहा कोटींचे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत कंत्राटदाराची 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दहा कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे (Bavdhan)आमिष दाखवून कंत्राटदाराची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 15 जुलै ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत बावधन येथे घडला आहे.प्रदिप तुकाराम कदम (वय 57 रा.बिबेवाडी) यांनी…

Bavdhan : गावठी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या(Bavdhan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) बावधान येथे करण्यात आली.पोलीस अंमलदार रवी पवार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस (Bavdhan)ठाण्यात फिर्याद…

Bavdhan : गावठी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या ( Bavdhan ) महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) बावधन येथे करण्यात आली.पोलीस अंमलदार रवी पवार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Bavdhan : दुरुस्तीसाठी दिलेली कार परत न देता व्यवसायिकाची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुरुस्तीसाठी दिलेल्या कारचे पैसे न देता (Bavdhan) तसेच सर्विस कार परत न करता व्यवसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 जुलै ते 12 जानेवारी या कालावधीत बावधान येथे घडला.गिरीश…

Bavdhan : दिव्यांगासाठी मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या (Bavdhan) सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या सहकार्याने…