Browsing Tag

beaten a Yoth

Pimpri crime News : तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विनाकारण तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता रिव्हर रोड, बौद्धनगर पिंपरी येथे घडली.निखील चरण तामचीकर (वय 22, रा. भाटनगर, पिंपरी)…