Browsing Tag

beaten by a criminal

Pune News : मंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला एका सराईत गुन्हेगाराने मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मंगळवार पेठेत रविवारी हा प्रकार घडला.…