Browsing Tag

Beaten

Pimpri News : मैत्रिणीला बोलला या कारणावरून तरुणाला सहा जणांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मैत्रिणीला का बोलला याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यानी व दगडाने दोन तरुणांला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार 30 डिसेंबर रोजी सकाळी काळेवाडी येथील एम.एम.स्कूल, डी मार्ट जवळ (Pimpri News) घडला. यातील सहा…

Pimpri News : चऱ्होली येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण

एमपीसी न्यूज - घरासमोरून गेले या किरकोळ कारणावरून पती-पत्नीने मिळून दाम्पत्याला घरात घुसून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री चऱ्होली बुद्रुक (Pimpri News )येथे घडली.अभिषेक संजय त्रिवेदी (वय 31, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी…

Nigdi Crime News : कारची रिक्षाला धडक लागल्याने दोघांना मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज - कारची एका रिक्षाला धडक लागली. या कारणावरून रिक्षातील चार जणांनी मिळून कार मधील दोघांना मारहाण करून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास निगडी येथे घडली.राशिद मेहबूब खान (वय 20, रा. हिंजवडी)…

Hinjawadi Crime News : पूर्ववैमनस्यातून बिगारी कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला वायरने मारहाण करण्यात आली. ही घटना म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. 11) सकाळी घडली.पप्पू हरजन (सध्या रा. सुनील नगर, म्हाळुंगे गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Dehuroad Crime News : मेंढरांसह मेंढपाळास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - चिंचोली येथील सैन्याच्या जागेत मेंढरे चारण्यासाठी घेऊन आल्याने मेंढपाळ आणि त्याच्या चार मेंढरांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 22) दुपारी देहूरोड…

Pimpri Crime News : रस्त्यात बसलेल्या महिलेला बाजूला होण्यास सांगितल्याने मारहाण, नऊ जणांविरोधात…

एमपीसी न्यूज - रस्त्यात बसलेल्या महिलेला बाजूला होण्यास सांगितल्याने दोन महिला व एका मुलाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी, गांधीनगर याठिकाणी बुधवारी (दि.11) सकाळी साडेपाचच्या दरम्यान हा…

Sangvi Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एकाला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले. ही घटना मुळानगर, जुनी सांगवी येथे रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.जयसिंग ढाकू राठोड (वय 36, रा. चिखली घरकुल) यांनी या…

Sangvi Crime News : गाडी हळू चालविता येत नाही का, असे म्हणाल्याच्या कारणावरून मारहाण

एमपीसी न्यूज - गाडी हळू चालविता येत नाही का, असे म्हणाल्याच्या कारणावरून आठ जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 8) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास…