Browsing Tag

beating the police at the police station

Akurdi News : पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण

एमपीसी न्यूज - एका तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना सहा जणांनी मिळून पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री दहा वाजता आकुर्डी…