Browsing Tag

Beating

Bhosari News : पत्नी व मुलीला मारहाण केल्याप्रकरणी बापावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नी आणि मुलीला मारहाण केल्याप्रकरणी बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी सदगुरूनगर, भोसरी येथे घडली.सुनील तानाजी पाटील पाटे (वय 58, रा. सदगुरूनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Moshi Crime News : तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत फोनवर बोलत असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता न्यू राजधानी बेकरी, देहूरस्ता मोशी येथे घडली.अयाज कमलउद्दीन अन्सारी (वय…

Hinjawadi : पंक्चरचे पैसे जास्त होत असल्याचे सांगितल्याने कामगारला मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दोन पंक्चरचे शंभर रुपये मागितल्याने दुचाकीस्वाराने आणि त्याच्या एका साथीदाराने पंक्चर काढणा-या कामगाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता भूमकर चौक, वाकड येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली…

Chinchwad : आईला घरात डांबून ठेऊन मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या स्वतःच्या आईला जबरदस्तीने घरात डांबून ठेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करणा-या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बहिणीने आपल्या सख्या बहिणीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. हा…

Dehuroad : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री दहाच्या सुमारास पारशीचाळ, देहूरोड येथे घडली.करण बलराज कागडा (वय 27), अर्जुन नियाराम…

Talegaon : घरासमोर गर्दी करू नका म्हटल्यावरून दोघांना मारहाण, दोन महिलांचा विनयभंग

एमपीसी न्यूज - घरासमोर गर्दी करू नका म्हटल्यावरून तिघांनी मिळून दोन भावांना बेदम मारहाण केली. तर दोन महिलांशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना 26 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली. आयुब उस्मान मुलाणी…

 Bhosari : पूर्ववैमनस्यातून चार जणांना मारहाण; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरी जात असताना चुकून एका घराच्या दरवाजास धक्का लागला. या तत्कालिक कारणावरून तसेच पूर्ववैमनस्यातून आठ जणांनी मिळून चौघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी दीडच्या सुमारास दापोडी येथे घडली.अर्शान शाकीर शेख…