Browsing Tag

Beed

Maharashtra : बीडला जे घडले त्यामुळे तिथे जाणे आवश्यक आहे – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज - मराठ्यांना कुणबी प्रणाणपत्र देण्यात (Maharashtra) यावं यासाठी आंदोलने केली जात असतानाच ओबीसी समाजाकडून महाएल्गार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेडमध्ये 7 जानेवारीला तर 13 जानेवारीला बीड येथे ओबीसी मेळावा होत आहे. दरम्यान…

Maratha Reservation : जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे लोक; जरांगे पाटील यांनी व्यक्त केली शंका

एमपीसी न्यूज : आज सकाळपासून बीड येथे मराठा आंदोलन (Maratha Reservation) पेटले आहे. आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगाव नगर परिषद आंदोलकांनी पेटवून दिली. यावर आता मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी…

Beed : बीडमध्ये मराठा आंदोलन चिघळले; आंदोलकांनी नगरपरिषद आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ऑफिसला…

एमपीसी न्यूज : बीडमध्ये मराठा आंदोलन पेटले असून आंदोलकांनी चक्क नगरपरिषद जाळून टाकल्याची घटना (Beed )  समोर आली आहे. एवढेच नव्हे तर बीड आमदार संदीप क्षीरसागर यांचेही ऑफिस जाळले आहे. यामुळे बीडमध्ये आंदोलन चिघळले आहे. संतप्त…

Pune : मोठी बातमी! शिवाजीनगरहून लातूर आणि बीडला जाणाऱ्या एसटीच्या 18 फेऱ्या रद्द

एमपीसी न्यूज : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या (Pune) आंदोलनाने वातावरण खूपच तापले आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा पाहता पुण्यातील शिवाजीनगर येथून बीडसाठी सुटणाऱ्या 9 आणि लातूरला जाणाऱ्या 9 एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.…

Dehuroad : चोरलेल्या दुचाकी मनी ट्रान्सफर सेंटरमध्ये ठेऊन पैसे घेऊन व्हायचे पसार; चोरट्यांची आयडिया…

एमपीसी न्यूज - चोरीची वाहने भंगारात अथवा (Dehuroad) इतर नागरिकांना न विकता ती मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेऊन तिथून पैसे घेऊन चोरटे पसार होत. वाहन चोरट्यांचा हा नवीन फंडा देहूरोड पोलिसांनी हाणून पाडला आहे. बीड येथील दोन चोरट्यांना अटक करत…

Pimpri : हिमोफिलियाचा प्रश्न विधिमंडळात मांडणार – आमदार उमा खापरे

एमपीसी न्यूज - हिमोफिलिया रुग्णांचा प्रश्न अत्यंत (Pimpri) गंभीर आहे. विशेषतः बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर येथील रुग्णांना पुरेशा औषधाअभावी अतोनात त्रास सहन करावा लागतो. या रुग्णांचे प्रश्न विधिमंडळात लक्षवेधी सुचना मांडून त्याद्वारे…

Bird Flu : महाराष्ट्रातही बर्ड फ्लू पोहोचला ; पाच जिल्ह्यात संसर्ग झाल्याचे निष्पन्न

बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Pune : पारधी समाजातील लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा : प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून पारधी समाजातील चार लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक 'वंचित'चे प्रसिद्धी प्रमुख सुरेश…