Browsing Tag

Behind the Image

Behind The Image : बिहाईंड द इमेज भाग 5 – जगातील सर्वात मोठा मेळा… कुंभमेळा!

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) - सर्वत्र पाऊस, प्रचंड गर्दी, साधू संन्याशी, बैरागी जिथे पाहू तिथे, वडाचा पारंब्यासारख्या भयंकर जटा, लाल डोळे, अंगाला स्मशानातील राख, 'बम भोले'चा सतत कानावर पडणारा जयघोष! नाशिकच्या दोन्ही कुंभमेळ्यांच्या वेळी…

Behind The Image : बिहाईंड द इमेज भाग 4 – निद्रा आणि चिरनिद्रा!

एमपीसी न्यूज - कोविडचे भयानक दिवस, न विसरता येण्याजोगे, फोटो जर्नालिझमसाठी राज्यात अनेक ठिकाणी फिरताना कोविडचे अनेक अनुभव आले, वाईटच जास्त! पिंपरी-चिंचवड लिंक रोडच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधिताच्या मृतदेहाच्या जवळ झोपलेला तरुण ड्राइव्हर…

Behind The Image: बिहाईंड द इमेज भाग 3 – तोंडावर लाल माती मारून घेणारा पैलवान!

एमपीसी न्यूज - संपूर्ण विश्वाला वेड लावलेली कला म्हणजे छायाचित्रण! कॅमेरा व मोबाईल दोन्हींच्या माध्यमातून दररोज काही कोटी छायाचित्रे  जन्म घेतात व विश्वसंचार  करतात. तीही अनेक माध्यमातून! चित्र अवलोकनाप्रमाणे छायाचित्र अवलोकन ही…

Behind The Image: बिहाईंड द इमेज भाग 2 – हरायचं नाय, रडायचं नाय!

एमपीसी न्यूज - गेल्या वर्षी ''निसर्ग'' तर या वर्षी ''तौक्त