Browsing Tag

Bhama Askhed

Alandi: केळगाव येथील मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण;आळंदी शहराला आज होणार पाणीपुरवठा

आळंदी शहराची भामा आसखेड वरून(Alandi) येणारी मुख्य जलवाहिनी शुक्रवारी दि .5 रोजी दुपारी 4.00 वाजेच्या दरम्यान केळगाव येथे दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा दुपारी गावठाणातल्या दोन टप्प्यानंतर बंद करण्यात आला होता.…

Pune : पुण्याच्या धरणांमध्य केवळ दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा

एमपीसी न्यूज – यंदा पाऊस हा सरासरीच्या 92 ते 95 टक्के  (Pune)झाला आहे. त्यामुळे गोल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 20 टक्के कमी पाणी साठी उपलब्ध आहे जो पुणेकरांची केवळ दोन मिहन्याची तहान भागवू शकतो.गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला…

Khed : खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले 100 टक्के

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (Khed) दीड टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले कळमोडी धरण काल रात्री 100  टक्के भरले. या धरणातून सुमारे 500 पेक्षा जास्त क्यूसेस वेगाने आरळा नदीत पाणी सांडव्यावरून सुरु झाले आहे. यामुळे त्याखाली…

Alandi : अखेर आळंदी गावठाण विभागात पाणी पुरवठा सुरू; रात्रभर सुरू राहणार पाणी

एमपीसी न्यूज : भामा आसखेडवरून येणाऱ्या (Alandi) मुख्य जलवाहिनीचे लिकेज काढण्याचे काम पुणे मनपामार्फत सुरू असल्याने मागील 3 दिवस शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. जलवाहिनीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून शहरास रात्री नऊ ते सकाळी…

Pimpri News: ‘जॅकवेल’मधील भ्रष्टाचारावार शिक्कामोर्तब, आता एकनाथ पवार राजकारणातून सन्यास…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri News) नागरिकांवर पाणीटंचाई लादणार्‍या भाजपाने जनतेच्या प्रश्नावर स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी भामा आसखेड येथे उभारण्यात येणार्‍या जॅकवेलच्या निविदेत तब्बल 30 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचे पाप केले…

Bhama Askhed : भामा आसखेडच्या जॅकवेल, पंप हाऊसच्या खर्चात 22 कोटींची वाढ

एमपीसी न्यूज - भामा आसखेड (Bhama Askhed) प्रकल्पातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणी आणण्यासाठी उभारण्यात येणा-या जॅकवेल व पंप हाऊसच्या खर्चात 22 कोटींनी वाढ होणार आहे. कामाची मूळ अंदाजपत्रकीय तरतूद 150 कोटी होती. त्यात 22 कोटींनी वाढ करण्यात आली.…

Bhama Askhed News : भामा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा 

एमपीसी न्यूज : भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्षाने भामा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भामा आसखेड धरण जलाशय पातळी सकाळी 10 वाजता 670.90 मी आणि एकूण पाणीसाठा (221.513 दलघमी 95.79 टक्के) झाला आहे.भामा आसखेड प्रकल्पात…

Pimpri News: भामा-आसखेड धरणाजवळ जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, सबस्टेशन बांधणार

एमपीसी न्यूज - भामा-आसखेड धरणाजवळ 1.20 हेक्टर जागेत 200 दशलक्षलिटर प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाची 1.20 हेक्टर जागा भाडेपट्ट्याने घेण्यात येणार…

Pune News : पुण्याचे पाणी कमी करु नका : महापौर

एमपीसी न्यूज - भामा आसखेडचे पुणे शहराला 2.6 टीएमसी पाणी नव्याने मिळत असल्याने खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मिळणारे तितकेच पाणी कमी करावे, या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला विरोध असून पुणे शहराचे पाणी कमी करु नये, अशी भूमिका महापौर…