BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

bharati vidyapeeth police

Pune : इस्टेट एजंटच्या खून प्रकरणी दोन तरुणांना अटक

एमपीसी न्यूज- पुण्यात कात्रज भागामध्ये अजयकुमार सीताराम जैसवाल या इस्टेट एजंटच्या खून प्रकरणी दोन तरुणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाउसमध्ये कोयत्याने वार करून जैसवाल याचा…

Talegaon Dabhade : लोखंडी शस्त्राने वार करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - लोखंडी शस्त्राने वार करून तरुणाचा खून केल्याचा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख अदयाप पटली नाही. हा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.वरिष्ठ पोलीस…

Pune : खोलीत आढळले दोन तरुणांचे मृतदेह ; पेस्ट कंट्रोल केल्यामुळे दोघांचा बळी गेल्याची शक्यता

एमपीसी न्यूज- खोलीत झालेले ढेकूण घालवण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे दोघा कँटीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.अजय बेलदार ( रा. जळगाव ) व अनंता खेडकर ( रा. बुलढाणा) अशी…

Pune : विनायक शिरसाट खून प्रकरण: सुरवातीला ज्याला ताब्यात घेऊन सोडले त्याच्याच शोधात पोलीस

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय ज्या ओमप्रकाश वर्मा याच्यावर आहे…

Mulshi : माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा संशयास्पद मृत्यू

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह संशयास्पदरित्या ताम्हाणी घाटात आढळून आला. सोमवारी (दि. 11) दुपारी पिरंगुट ते लवासा रस्त्यावरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह…

Pune : दुर्मिळ खवले मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज- दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तीन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक खवले मांजर जप्त करण्यात आले.योगेश बोडेकर, विठ्ठल ढगारे,अरुण कुसाळकर अशी या तिघांची नावे आहेत.पोलिसांनी…

Pune : कात्रज परिसरात दुचाकी जाळल्या, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- कात्रज परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला.…

Pune : व्यसनी पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या ; पतीला अटक

एमपीसी न्यूज - व्यसनी पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.सोनल बाळासाहेब रोडे (वय 19, रा.आंबेगाव पठार) असे आत्महत्या…

Pune : पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - घर नावावर करून देण्याची मागणी करणा-या पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी आंबेगाव बुद्रुक मधील दळवीनगर येथे दुपारी 3 च्या दरम्यान घडली.किसन वाघमारे (वय 35, रा.…

Pune : मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांच्या 24 तासात आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून गेलेल्यादोन सराईत चोरट्याना भारती विद्यापीठ पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली.किशोर शंकर मोरे (वय 32, रा. गुलटेकडी), आकाश गोविंद…