Browsing Tag

Bharati Vidyapeeth

Pune Crime : घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीचा विनयभंग, 28 वर्षीय तरुण अटकेत

एमपीसी न्यूज : घराशेजारी राहणाऱ्या (Pune Crime) दहा वर्षीय मुलीचा 28 वर्षीय तरुणाने वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात रविवारी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या…

Pune Crime : आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाची तोडफोड; रिक्षा संघटनेच्या अध्यक्षासह आठ जणांवर…

एमपीसी न्यूज : बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या (Pune Crime) आंदोलनामध्ये सहभागी न झाल्याने एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी…

Bharati Vidyapeeth : अंधश्रद्धेपोटी महिलेला अघोरी कृत्य करायला लावणाऱ्या मांत्रिकाच्या आवळल्या…

एमपीसी न्यूज- अंधश्रद्धपोटी विवाहित महिलेला अघोरी (Bharati Vidyapeeth) कृत्य करायला लावणाऱ्या मांत्रिकाच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहेमौलाना बाबा जामदार असे अटक आरोपीचे…

Bharati Vidyapeeth : नागरिकांना चाकूचा धाक दाखवून धमकावणारा अट्टल अटकेत

एमपीसी न्यूज – येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चाकूचा धाक (Bharati Vidyapeeth) दाखवून धमकावणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मोन्या उर्फ संकेत संतोष विकारे (वय 28 रा. बिबेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. हि कारवाई…

Pune : मॅनेजमेंट कल्चरल फेस्टिव्हल एक्स्प्रेशन्स 2020 चा समारोप

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये एक्सप्रेशन्स 2020 या मॅनेजमेंट कल्चरल एक्स्प्रेशन्स 2020 या मॅनेजमेंट कल्चरल फेस्टिव्हलचा समारोप झाला. भारती विद्यापीठ एरंडवणे…

Pune : डॉ पतंगराव कदम यांनी दूरदृष्टीने समाज शिक्षण केले – प्राचार्य डॉ आनंद भालेराव

एमपीसी न्यूज- ज्यांचे कर्तृत्व, दूरदृष्टी, विचारक्षमता व कल्पकतेने राज्याच्या वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगतीला वेग आला आणि राज्याला एक वेगळी दिशा मिळाली, अशा नेत्यांपैकी डॉ पतंगराव कदम एक लोकनेते होते . त्यानी स्वतःच्या दुरदृष्टीने,…

Pune : ‘विद्यापीठ व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह’ विषयावरील राष्ट्रीय…

एमपीसी न्यूज -'असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज' आणि भारती अभिमत विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या'विद्यापीठांच्या व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह' या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन बुधवारी( दि.६)…

Pune : भारती विद्यापीठ ‘आयएमईडी ‘ आणि पोलंडमधील विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ('आयएमईडी') आणि पोलंडमधील 'युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ' या विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान होणार असल्याची माहिती 'युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस…

Pune : एमबीए विद्यार्थ्यांनी घेतला माजी विद्यार्थ्यांकडून यशाचा मंत्र 

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट 'आयएमईडी' आयोजित एमबीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्राम ला चांगला प्रतिसाद गुरुवारी मिळाला.'आयएमईडी' च्या माजी विद्यार्थ्यांनी नव्या…

Pune : भारती विद्यापीठात कीर्तन पदविका अभ्यासक्रमसाठी प्रवेश सुरु

एमपीसी न्यूज - मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून नारदीय व वारकरी कीर्तन समजले जाते. कीर्तन प्रबोधनातून सुज्ञ व सुसंस्कृत पिढी घडावी या उद्देशाने भारती अभिमत विद्यापीठाच्या वतीने कीर्तन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला…