Browsing Tag

Bharti vidyapeeth Police station

Katraj : मारहाण प्रकरणावरून तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस ठाण्यात गोंधळ, पोलिसांनाही धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - एका तरुणाने मारहाण (Katraj) केल्याच्या रागातून काही तृतीयपंथीयांनी कात्रज पोलिस चौकीत रात्री गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी तरुणाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा खून करतो अशी थेट पोलिसांसमोरच धमकी…

Pune Crime : बेटिंगचे पैसे परत न केल्याने दोघांनी केली तरुणाची हत्या; दोघांना अटक

एमपीसी न्यूज : क्रिकेट सट्टेबाजीसाठी (Pune Crime) दिलेले पैसे परत न केल्याने दोन गुंडांनी 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना आंबेगाव येथे घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी विशाल आमराळे (वय 35) आणि लहू…

Pune Crime News : शाळेतील पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का लागून कर्मचार्‍याचा मृत्यू

एमपीसीन्यूज : शाळेची पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करताना सदोष विद्युत पंपामुळे विजेचा धक्का बसून सफाई कामगार तरूण ठार झाला. ही घटना 31 नोव्हेंबरला आंबेगाव पठारमधील केम्ब्रिज शाळेमध्ये घडली.याप्रकरणी शाळेच्या संचालकासह पदाधिकारी आणि…

Pune Crime News : 112 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरटा अटकेत, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली. त्याने केलेल्या तीन घरफोड्या आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. तसेच त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त…

Pune Crime News : तक्रार मागे न घेणाऱ्या तरुणाला चाकूने भोसकले

एमपीसीन्यूज ; पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुजरवाडी येथे हा प्रकार घडला.आकाश राजू पाटणकर (वय 23), असे जखमी…

Pune crime News : दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, आठ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अजय शिवकुमार पासवान (वय 21, रा. धायरी) असे अटक करण्यात आलेल्या…