Browsing Tag

Bharti Vidyapith Police

Pune : लग्न झाल्याचे लपवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : लग्न झालेले असतानाही पत्नीसोबत पटत नसल्याचे घासून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर मात्र लग्न न करता त्याची फसवणूक केली. या संपूर्ण घटनेने व्यथित झालेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भारती…

Pune News : रिक्षा चालकाला लोखंडी हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : प्रवासी वाहतुकीसाठी थांबलेल्या एका रिक्षा चालकाला दहा ते बारा जणांच्या टोक्याने बेदम मारहाण केली. लोखंडी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यात आणि पाठीवर वार केले. या घटनेत रिक्षा चालक  गंभीर जखमी झाला आहे. (Pune News) भारती…

Pune Crime : सिंहगड कॅम्पस मध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्या म्होरक्याच्या बीड येथून आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज : सिंहगड महाविद्यालयाच्या आवारातील खाऊगल्लीत कोयता उगारुन दहशत माजविणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बीडमधून अटक केली. गुंडाच्या साथीदाराला पोलिसांनी पाठलाग करुन त्याला चोप दिल्याची घटना नुकतीच घडली होती. (Pune Crime)…

Pune Crime : हॉटेल मालक आणि वेटरकडून ग्राहकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जोर जोरात गप्पा मारणाऱ्या ग्राहकावर हॉटेल मालक आणि वेटरने जीवघेणा हल्ला केला. (Pune Crime) मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या मल्हार रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली. कांदा कापण्याच्या…

Pune News : सराईत गुन्हेगार ‘चुहा’ येरवडा कारागृहात स्थानबध्द

 एमपीसी न्यूज - तौसिफ उर्फ चुहा हा सराईत गुन्हेगार आहे. याच्या नावावर खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे, जातीय दंगली, दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध 'एमपीडीए' नुसार कारवाई करण्यात आली आहे. भारती…

Pune Crime News: साताऱ्यातील फरार गुंड पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला अन्….

एमपीसी न्यूज - साताऱ्यातून फरार असलेला एक सराईत गुन्हेगार पिस्टल विक्रीसाठी पुणे शहरात आला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला अटक केली. मयूर महादेव साळुंखे (वय 30) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pune Crime : आंबेगाव खुर्द येथील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये दोघांनी स्वॅब दिले फेकून ; पोलिसांनी केला…

एमपीसी न्यूज - आंबेगाव खुर्द येथील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये स्वॅब फेकून देणाऱ्या दोघांविरोधात मंगळवारी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. आंबेगाव खुर्द येथील स्वॅब सेंटरमध्ये आमची अगोदर टेस्ट करा, नाही तर आम्ही कोणाचीच करू देणार…