Browsing Tag

bhatnagar

Pimpri : आंघोळीला पाणी न दिल्याच्या कारणावरून पत्नीस बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पत्नीने अंघोळीसाठी पाणी न दिल्याच्या (Pimpri )कारणावरून पती आणि दिराने बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे घडली.या प्रकरणी जखमी…

Pimpri : भाटनगर मधील दारूभट्टीवर खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटनगर येथे (Pimpri) सुरु असलेल्या दारूभट्टीवर खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. त्यात पोलिसांनी 65 हजारांचा ऐवज नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास…

Pimpri : गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चा माल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दोन महिलांनी त्यांच्या घरात साठवून ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 21) दुपारी भाटनगर, पिंपरी (Pimpri) येथे करण्यात…

Pimpri Chinchwad : दुचाकी चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात, दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad) गुन्हे शाखा युनिट दोनच्या तपासी पथकाने ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या…

PCMC News: भाटनगर येथील मैला शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण, 31 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - भाटनगर येथील महापालिकेच्या (PCMC News) जुन्या मैला शुद्धीकरण केंद्राचे नुतनीकरण करून त्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. याकामी येणाऱ्या 31 कोटी रुपये खर्चासह स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे 65 कोटी 40 लाख…

Pimpri: आनंदनगर, भाटनगर, रुपीनगर, वाकड, वाल्हेकरवाडी, पिंपरी, कासारवाडी, भोसरी परिसरातील 37 जणांचे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, रुपीनगर, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, वाल्हेकरवाडी, भाटनगर परिसरातील 37 जणांचे आज (मंगळवारी) आत्तापर्यंत रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शिवाय आंबेगाव येथील रहिवाशी पण महापालिका…

Pimpri : पिंपरी कॅम्प, भाटनगर परिसरात 18 तासांपासून लाईट गूल; ग्राहक संतप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्प आणि भाटनगर परिसरात गेली 18 तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला असून अद्याप तो पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काल रात्री वीज पुरवठा अचानक खंडीत झाला आणि अठरा तास उलटून गेले…

Pimpri : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज - कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून 32 आरोपी तपासले त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड…