Browsing Tag

Bhaubij

Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देत साजरी केली भाऊबीज

एमपीसी न्यूज - कोरोना काळात डोक्यावरील छत्र हरपले, आर्थिक आधार (Pune) गेला, संकटाचे अनेक डोंगर समोर उभे टाकले, अशा वेळी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली. बाल दिन व भाऊबीजचे औचित्य साधून अखिल भारतीय ब्राह्मण…

Diwali : दिवाळी पाडवा व भाऊबीज शहरात सर्वत्र उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : यंदा दिवाळीचा (Diwali)पाडवा आणि भाऊबीज  शहरात सर्वत्र ठिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांनी आपल्या हिशोबाच्या वह्यांचे पूजन केले. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून दिवाळी…

Dehu News : ‘वात्सल्य’ मतिमंद मुलांची निवासी शाळेत भाऊबीज उत्साहात

एमपीसी न्यूज - देहू येथील 'वात्सल्य' मतिमंद मुलांची निवासी शाळेत भाऊबीज व दिवाळी पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता युवा मोर्चा युवतींच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.सोशल मीडिया संयोजिका पुजा आल्हाट,…