Browsing Tag

Bhavani peth

Pune Health : पुणे शहरात गोवरचा धोका वाढला; एका दिवसात 11 बालकांना गोवरची लागण

एमपीसी न्यूज : गोवर आजाराने संपूर्ण देशभरात (Pune Health) थैमान घातला असताना आता पुण्यातही या आजाराने शिरकाव केल्याचे दिसून आले. पुणे शहरात एका दिवसात या आजाराची 11 बालकांना लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एकाच भागातील हे सर्व बालक…

Bhavani Peth : पुण्यात व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे गजाआड

एमपीसी न्यूज – पुण्यात व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने (Bhavani Peth) अटक केली आहे. हे दरोडेखोर शनिवारी (दि.24) भवानी पेठ येथील एका व्यापाऱ्यावर दरोडा टाकणार होते. आमान समीर…

Pune News : शहरातील 7 क्षेत्रीय कार्यालय परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही

एमपीसी न्यूज - शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून सक्रिय कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र देखील कमी झाली असून शहरात सध्या अवघे 28 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उरली आहेत. तर शहरातील 15 क्षेत्रीय…

Pune News : लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करा – आम आदमी पार्टीची मागणी

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात नागरिकांना भरमसाठी वीजबीले आली आहेत. याच काळात जनतेने नोकर्‍या गमावल्या आहेत. कामगारांना हाताला काम नाही, व्यवसाय नाही आणि बहुतेक जनतेची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.या सगळ्या परिस्थितीत जनतेला दिलासा…

Pune : भवानी पेठेतील कोरोनबाधितांची संख्या चारशेपार, शहरातील रुग्णांचा आकडा 1890

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. एकट्या भवानी पेठेतील कोरोना रुग्णांची संख्या 416वर जाऊन पोहोचली आहे. अत्यंत कडक उपाययोजना करूनही या रोगाचे रुग्ण काही कमी होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर…

Pune : सावधान ! शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोना वाढतोय; भवानी पेठेत सर्वाधिक 214 रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे संकट वाढत आहे. नव्हे या भागात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरवले आहेत. एकट्या भावी पेठेत शहरातील सर्वाधिक 214 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामानाने औंध - बाणेरमध्ये 3 आणि कोथरूड -…

Pune : भवानी, कसबा पेठ, ढोले पाटील रोड परिसरात कोरोना रुग्णांची वाढ सुरूच

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग रात्रंदिवस युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र, पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील भवानी पेठ, कसबा - विश्रामबागवाडा, ढोले पाटील रोड परिसरात रुग्ण काही कमी होत नाही. दिवसागणिक…

Pune: वाढता वाढता वाढे… कोरोनाचे रुग्ण! भवानी पेठ, कसबा, ढोले पाटील रोड परिसरात जास्त रुग्ण

एमपीसी न्यूज - युद्धपातळीवर उपाययोजना करूनही पुण्यातील कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नाही. उलट या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. भवानी पेठ, कसबा, ढोले पाटील रोड परिसरात जास्त रुग्ण आढळून येत आहेत.सर्वाधिक दाटीवाटीने…

Pune: काशेवाडी येथे भीषण आगीत 7-8 घरे भस्मसात

एमपीसी न्यूज - भवानी पेठेतील काशेवाडीत रात्री आठच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 7-8 घरे भस्मसात झाल्याचे वृत्त आहे.घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 17 गाड्या तसेच टँकर दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुमारे एक…