Browsing Tag

bhosari crime news in Marathi

Bhosari : पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पाकीट दाखविण्याच्या कारणावरून पत्नीला लाकडी दांडक्‍याने मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी (दि. 19) रात्री घडली. गौरी चतरू चव्हाण (वय 26) असे मारहाणीत जखमी…

Bhosari : पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी पावणे एक वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल बस थांब्यावर घडली. सुलोचना…

Bhosari Crime : पादचारी व्यक्तीला धारदार शस्त्राने मारहाण

एमपीसी न्यूज - पादचारी व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने मारहाण केली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना 26 सप्टेंबर रात्री नऊ वाजता मेगामार्ट दापोडी येथे घडली. अनिल महादेव…

Bhosari Crime : बंद घरातून तीन मोबईल फोन आणि रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - बंद दरवाजा उघडून दोन चोरट्यांनी घरातून तीन मोबईल फोन आणि दीड हजार रुपये चोरून नेले. ही घटना 12 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता चक्रपाणी वसाहत येथे घडली. याबाबत 26 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामुद्दीन…

Bhosari Crime : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दोन मोबईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पादचारी व्यक्तींचे दोन मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत गुरुवारी (दि. 24) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत उर्मिला रामदास…

Bhosari : उसन्या पैशांच्या कारणावरून एकाची कंपनीत आत्महत्या

एमपीसी न्यूज - उसने दिलेले पैसे परत मागताना मिळणा-या धमक्या, शिवीगाळ आणि मारहाण याला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.21) रात्री साडेदहा वाजता मेटा डेक कंपनी, एमआयडीसी भोसरी येथे घडली. देवेंद्र लालबहादूर…

Bhosari Crime : भोसरी परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबईल पळवण्याच्या चार घटना

एमपीसी न्यूज - वाहनचोरी नंतर आता जबरदस्तीने मोबईल फोन, सोनसाखळी हिसाकावण्याच्या घटना देखील वाढत आहेत. रविवारी (दि. 20) एकाच दिवशी भोसरी पोलीस ठाण्यात तीन तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एक जबरदस्तीने मोबईल फोन पळवल्याबाबत…

Bhosari Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकार…

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने उघडकीस आला. पोलिसांनी…

Bhosari Crime : यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून ‘ते’ छापायचे घरच्या घरी नोटा; भावाबहिणीला अटक

एमपीसी न्यूज - यु ट्यूबवरील व्हिडीओ पाहून भाऊ-बहिण दोघेजण मिळून घरच्या घरी नोटा छापत होते. छापलेल्या नोटा खपवण्यासाठी ते लोकल मार्केटमध्ये प्रयत्न करत होते. भोसरी येथील भाजी मंडईमध्ये या नोटा खपवण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघडकीस आला.…

 Bhosari Crime : सार्वजनिक शांततेचा भंग करणा-या आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सार्वजनिक शांततेचा भंग करून आपसात भांडण करणा-या आठ जणांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) दुपारी साडेपाच वाजता बालाजीनगर झोपडपट्टी, टेल्को रोड, भोसरी येथे करण्यात आली. प्यारेलाल…