Browsing Tag

bhosari crime news in Marathi

Bhosari Crime News : मसाला कंपनीच्या पाकिटाची हुबेहूब नक्कल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शान मसाला कंपनीच्या मसाला पाकिटाची हुबेहूब नक्कल करून त्यावर जिन्नस प्रमाण कुठलीही तपासणी न करता लिहिली. तसेच मसाला पाकिटावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट अंदाजे टाकून शान कंपनीची तसेच नागरिकांची फसवणूक केल्याबाबत भोसरी…

Bhosari Gas Leakage : भोसरीतील कंपनीत क्लोरीन वायूची गळती; अग्निशमन दलाच्या 13 जवानांना बाधा

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत क्लोरिन वायूची गळती झाली. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी घडली. अग्निशामक दलाचे जवान ही गळती बंद करत असताना 13 जवानांना बाधा झाली. अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी…

Bhosari News : महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण आणि कारची तोडफोड; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पतीसोबत कार मधून जात असलेल्या महिलेचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी विनयभंग केला. महिलेच्या पतीला मारहाण केली तसेच कारचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली. याबाबत पीडित…

Bhosari Crime News : ‘पैसे दे नाहीतर हात पाय तोडेन’, तृतीयपंथी इसमावर खंडणीचा गुन्हा…

एमपीसी न्यूज - किराणा दुकानात पैसे मागणा-या व 'पैसे नाही दिले तर हात पाय तोडेन' अशी धमकी देणाऱ्या तृतीयपंथी इसमावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडेवस्ती, भोसरी येथील जयमाता दी किराणा दुकानात शुक्रवारी (दि.06) सायंकाळी पाच वाजता हा…

Bhosari News : कंपनीच्या आवारात राहत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या घरात चोरी

एमपीसी न्यूज - कंपनीच्या आवारात राहत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 21 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 30) पहाटे एमआयडीसी भोसरी मधील संदीप हायटेक या कंपनीत उघडकीस आली.राज इकबाल शेख (वय 18,…

Bhosari News : ‘मी तुमच्या मुलाचा मित्र आहे, आम्ही दोघे एका ताटात जेवलोय’ असे म्हणत…

एमपीसी न्यूज - 'मी तुमच्या मुलाचा मित्र आहे. आम्ही दोघे एका ताटात जेवलो आहे'. असे म्हणून दोघांनी किराणा दुकानदार वृद्ध महिलेशी ओळख काढली. त्यानंतर महिलेच्या गळ्यात असलेल्या गंठण सारखेच गंठण आपल्या आईला करायचे असल्याचे भासवून 70 हजारांच्या…

Bhosari News : कंपनीतील अपघातात कामगाराचा मृत्यू; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामाचा कोणताही अनुभव नसताना ते काम कामगारास करण्यास लावले. त्यामुळे अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत कंपनी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाच जून रोजी एमआयडीसी भोसरी मधील पुना…

Bhosari Crime News : चारचाकीतून दोन लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवली

एमपीसी न्यूज - कंपनीत लॉक करून पार्क केलेल्या चारचाकी गाडीतून दोन लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवली आहे. माऊली इंजिनिअरिंग कंपनी, भोसरी याठिकाणी सोमवारी (दि.31) हा चोरीचा प्रकार घडला.  याप्रकरणी मुकेश नथमल बोहरा (वय 42, रा. क्विन्स टाऊन…

Bhosari Crime News : लॉजवर अवैध वेश्याव्यवसाय, भोसरीत दोन ठिकाणी कारवाई 

एमपीसी न्यूज - लॉजवर अवैध पद्धतीने सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर भोसरीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. वनराज हॉटेल, रेस्टॉरंट व लॉज आणि साईराज लॉज याठिकाणी शनिवारी (दि.29) भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात…

Bhosari Crime News : चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज - चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारचाकीच्या  चालकाला अटक करण्यात आली आहे. गणेश नगर, टेल्को रोड, एमआयडीसी भोसरी या ठिकाणी गुरुवारी (दि.27) हा अपघात झाला. शंकर करण सोनार (वय 22, रा.…