एमपीसी न्यूज - पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खंडोबा माळ, भोसरी येथे घडली.आझम पापाभाई पटेल (वय 35), दीर फरीयाज पटेल (वय 32), सासू आणि नणंद (सर्व रा. खंडोबा माळ, भोसरी) अशी गुन्हा दाखल…
एमपीसी न्यूज - एखाद्या ठिकाणी घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत असेल आणि पोलीस शोध घेत असल्याचा संशय आल्यास तो थेट नजिकच्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचा. अशा पद्धतीने त्याने आजवर तब्बल 87 घरफोड्या केल्या. हा कुविख्यात चोर भोसरी…
एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी साडेचार वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली.पवित्रसिंग…
एमपीसी न्यूज - गर्दी करून सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे भोसरीतील तरूणांना चांगलेच भोवले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून आरडा ओरडा करत, फटाके फोडून शांतता भंग केल्याप्राकरणी बड्डे बॉयसह सहा जणांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा…