Browsing Tag

Bhosari crime news

Bhosari : घराजवळ लघुशंका करण्यास रोखले म्हणून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -  रात्री घराजवळ लघुशंका करताना ( Bhosari ) हटकले म्हणून तिघांनी दोघांना बेदमं मारहाण करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) रात्री भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत घडली आहे.Hinjawadi : पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलासह एकाला…

Bhosari : वृद्ध व्यक्तीला बोलण्यात गुंतवून अंगठी पळवली

एमपीसी न्यूज -  देवदर्शनासाठी निघालेल्या वृद्ध व्यक्तीला ( Bhosari) बोलण्यात गुंतवून दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी पळवली. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मोशी-आळंदी रोडवर हवालदार वस्ती येथे…

Bhosari : भेटण्यासाठी बोलवून तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : भेटण्यासाठी बोलावून चार जणांनी तिघांना (Bhosari) कोयत्याने मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) रात्री भोसरी येथे घडली.याप्रकरणी प्रकाश सुभाष शर्मा (वय 32 रा.मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari : हत्यार घेऊन दमदाटी व धमकी देत टोळक्याचा धुमाकूळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पाच ते सहा जणांच्या टोक्याने हातात रोड व हत्यारे घेत (Bhosari) एका नागरिकाच्या घराच्या दरवाजावर लाथा बुक्क्या मारून दमदाटी करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही घटना भोसरी…

Bhosari : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर वार

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार हत्याराने (Bhosari) तरुणावर वार करून त्यास जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री पावणे बारा वाजता देवकर वस्ती, भोसरी येथे घडली.यश अनिल शेलार (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे…

Bhosari : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन महिलेला फसवले

एमपीसी न्यूज - खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन दोघांनी (Bhosari ) एका महिलेला फसवले. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी सव्वा दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली.याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन…

Bhosari : दोन तरुणांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या (Bhosari)बाजूला लघुशंका करत असलेल्या दोन तरुणांना 'इथे लघुशंका का केली' असे म्हणत चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 18) मध्यरात्री दीड वाजता कासारवाडी येथे घडली.अक्षय पोपट जगताप (वय 28, रा.…

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. ही कारवाई सोमवारी (Bhosari) (दि. 18) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.पोलिसांनी 55 वर्षीय महिलेला अटक केली आहे.…

Bhosari : पाय हलवू नको म्हटल्याने पतीला बांधून चाकुने केले वार

एमपीसी न्यूज - पाय हलवू (Bhosari) नको म्हटल्याने पत्नीने पतीला दोरीने बांधले. त्यानंतर पतीवर चाकूने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री साडे अकरा वाजता चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली.विजयसिंह शहाजी…

Bhosari : झाडावर जाहिरात लावणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - झाडावर खिळे ठोकून (Bhosari ) जाहिरात लावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर दहामधील श्रीराम कॉलनी, आशीर्वाद कॉलनी मध्ये झाडांवर जाहिरातींचे फलक लावल्याचा प्रकार 5…