BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

bhosari crime

Bhosari : कंपनी मालकिणीचा विनयभंग; कामगार गजाआड

एमपीसी न्यूज - कंपनी मालकिणीचा हात पकडून मिठ्ठी मारून विनयभंग करणार्‍या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी सहा वाजता एमआयडीसीतील एका कंपनीत घडला.हुसेनसाब निसारअहमद शेख (वय-27, रा. तळवडे, मुळ कर्नाटक),…

Bhosari : सोशल मीडियावरून अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मोबाईल क्रमांकावर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच वारंवार फोन करून अश्लील भाषेत बोलल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार इंद्रायणीनगर भोसरी येथे घडला आहे.दिनेश सतीश नावंदर (वय 40, रा. चिखली) असे…

Moshi : क्रेडीट कार्डची माहिती घेऊन महिलेची 25 हजाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डची व बोनस कार्डची माहिती सांगून ओटीपी क्रमांक घेतला. त्यानंतर क्रेडीट कार्डमधून 25 हजार रुपये काढून फसवणूक केली. मोशी येथे नुकताच हा प्रकार घडला.रुचिता प्रशांत कुंभारे (वय 23, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी…

Bhosari : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणेअकराच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकाजवळ खडी मशीन रोडवर घडला.प्रतीक बाबाजी पाबळे (वय 23),…

Bhosari : बस प्रवासात चोरी करणा-या तिघांना भोसरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - पीएमटी बस, एसटी, रिक्षा अशा प्रवासात प्रवाशांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून पाच गुन्हे उघडकीस झाले आहेत.सोनी लखन सकट (वय…

Chikhali : चिखली आणि भोसरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली आणि भोसरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. घराच्या पार्किंगमधून चोरट्यांनी या दोन्ही दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या प्रकरणात राकेश…

Bhosari : बँकेचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत व्यावसायिकाला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - बँकेचे कर्ज मंजूर झाले असून ते मिळविण्यासाठी पैशांची मागणी करून एका व्यावसायिकाला 2 लाख 7 हजार 156 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार शांतीनगर भोसरी येथे 1 ते 20 ऑगस्ट 2019 या कालावधीत घडला. सायबर सेलकडून तक्रारी अर्ज आल्यानंतर…

Bhosari : कंपनीच्या आवारातून डायकास्टिंग मशीन चोरीला

एमपीसी न्यूज - कंपनीच्या आवारात ठेवलेला नादुरुस्त डाय कास्टिंग मशीनचा 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा पार्ट चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) दुपारी बाराच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.प्रवीण वसंत लोंढे (रा.…

Bhosari : ब्युटी पार्लरसमोरून भर दिवसा मोपेड दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नगर, भोसरी येथील एका ब्युटी पार्लरसमोर पार्क केलेली मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी दोनच्या सुमारास घडली.संजय विठ्ठल कराळे (वय 43, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी…

Bhosari : भोसरी, सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भोसरी, एमआयडीसी आणि सांगवी परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात…