Browsing Tag

Bhosari Exortion Case

Bhosari : हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - हॉटेल व्यवसायात भागीदार असलेल्या एका तरुणाचे अपहरण (Bhosari) करून त्याच्याकडे खंडणी मागितली. तसेच व्यावसायिकाला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 17) दुपारी भोसरी येथे घडली.आदित्य दीपक चव्हाण (वय 25, रा. भोसरी), ओंकार…